||Jai Jagadamb Jai Durge|| ||Jai Jagadamb Jai Durge|| ||Jai Jagadamb Jai Durge||

Saturday, 10 January 2015

मंगलचण्डिकाप्रपत्तीचे महत्त्व


(Importance Of Shree Mangal-Chandika-Prapatti) 

सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी ०८-०१-२०१५ रोजीच्या आपल्या प्रवचनात श्रीमंगलचण्डिकाप्रपत्तीसंदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना बापू म्हणाले की प्रपत्ती करताना ते कर्मकाण्ड म्हणून करू नका, तर प्रेमाने करा. शिस्तपालन आवश्यक आहे, पण भाव हा सर्वांत महत्त्वाचा आहे, हे विसरता कामा नये. स्त्रियांच्या द्वारे मकरसंक्रान्तीच्या पर्वावर केल्या जाणार्‍या या श्रीमंगलचण्डिकाप्रपत्तीचे महत्त्वसुद्धा बापुंनी या वेळी सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
 

No comments:

Post a Comment